Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवा’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री पूर्वा कौशिकवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही दु:खद बातमी शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 17, 2024 | 01:00 PM
'शिवा' फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

'शिवा' फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील ‘शिवा’ मालिका प्रसिद्ध मालिकेंपैकी एक मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. या मालिकेमध्ये ‘शिवा’च्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिकवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री पुर्वा कौशिक हिच्या सासूबाईंचे निधन झाले आहे. तिने भावूक शब्दात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं ‘इलू इलू’ चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण, प्रेमाची भावना हळूवार उलगडायला येणार

 

‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक हिने इन्स्टाग्रामवर तिचे आणि सासूबाईंचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्रीला सासूबाईंच्या रुपाने पुन्हा एकदा आई मिळाल्याचे सांगत तिच्या डोक्यावरून मायेचं छत्र हरपल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिलंय. शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूर्वा कौशिकने लिहिलंय की,

“भावपूर्ण श्रद्धांजली आई… एक नातं जन्माने परिस्थितीने तयार होतं ते रक्ताच नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो.. हे सर्वसामान्य आहेच… पण एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे, समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही… तसच नातं आहे हे आई तुमचं आणि माझं… खूप मन भरून आलंय डोकं जड झालंय… काय बोलावं काय करावं कळत नाहीये… मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं आता तर लिहिलं असतं! तर तसंच काहीस वाटतंय… आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात… पंचवीशीनंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली… मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पहिली, अनुभवली जी माझी मैत्रीण, आई, सासू, बहीण सगळं होतं… मी खूप कधी व्यक्त झाले नाहीये… माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात… मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती आहे आणि आयुष्यभर असेल… आता ह्या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाहीये… डोळ्यासमोरून ६ वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेससारखा जातोय… खुप जास्त heavy feel होतंय… पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान शांत मनमोकळेपणाने रहा… तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा… Ice cream Amulचं kha… आता अडवायला येणार नाही… हे खा ते खाऊ नका असं नाही म्हणणार… तुमच्या माझ्यासोबतच्या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे मी… माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे… कळत नकळत तुमच्यासारखी होण्याचा असण्याचा प्रयत्न होत असतो… तो करत राहणार आहे आयुष्भर… माझ्यासोबत राहा बस… एवढंच….तुमची पूर्वा…”

कपिल शर्माने ॲटली कुमारची लूकवरून उडवली खिल्ली, सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनेत्याला मोजक्या शब्दातच सुनावले…

Web Title: Zee marathi shiva actress purva kaushik s mother in law passes away actress shared emotional post on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress
  • Television Shows
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
2

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
3

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

झी मराठी वाहिनीची ‘ही’ मालिका घेणार निरोप! नव्या मालिकेला होणार सुरुवात
4

झी मराठी वाहिनीची ‘ही’ मालिका घेणार निरोप! नव्या मालिकेला होणार सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.