• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Mysterious Doors In The World That Are Forbidden To Open

5 Mysterious Door : जगातील 5 रहस्यमय दरवाजे ज्यांना उघडण्यास मनाई आहे…

जगभरात अनेक गूढ लपलेले आहेत ज्यांचा सुगावा आजवर मानवाला लागलेला नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही 5 दरवाजांची माहिती सांगणार ज्यांना उघडण्यास मनाई आहे. आजवर कुणीही हे दरवाजे उघडू शकलं नाही. या दरवाज्यांमध्ये शतकानुशतके जुने दस्तऐवज, आध्यात्मिक रहस्ये आणि न सांगितलेल्या कथा दडलेल्या असल्याचे सांगितले जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण यातील एक दरवाजा भारतात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2025 | 01:28 PM
5 Mysterious Door : जगातील 5 रहस्यमय दरवाजे ज्यांना उघडण्यास मनाई आहे...

5 Mysterious Door : जगातील 5 रहस्यमय दरवाजे ज्यांना उघडण्यास मनाई आहे...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पोटाला पॅलेसचा सीक्रेट डोर – तिबेटच्या पोटाला पॅलेसच्या आत एक दरवाजा आहे जिथे फक्त वरिष्ठ भिक्षूंनाच जाण्यास परवानगी आहे. हा दरवाजा प्राचीन ग्रंथ, ऊर्जा केंद्रे आणि आध्यात्मिक रहस्यांकडे नेत असल्याचे म्हटले जाते.

पोटाला पॅलेसचा सीक्रेट डोर – तिबेटच्या पोटाला पॅलेसच्या आत एक दरवाजा आहे जिथे फक्त वरिष्ठ भिक्षूंनाच जाण्यास परवानगी आहे. हा दरवाजा प्राचीन ग्रंथ, ऊर्जा केंद्रे आणि आध्यात्मिक रहस्यांकडे नेत असल्याचे म्हटले जाते.

2 / 5 टेराकोटा आर्मी मास्टर चेंबर - चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंग याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जगात त्याचे संरक्षण करण्यासाठी हजारो सैनिकांची, घोड्यांची आणि रथांची आर्मी तयार करण्यात आली जिला टेराकोटा आर्मी म्हटले जाते. टेराकोटा आर्मीभोवती एक मुख्य दरवाजा आहे जो बंद आहे.

टेराकोटा आर्मी मास्टर चेंबर - चीनचा पहिला सम्राट किन शी हुआंग याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जगात त्याचे संरक्षण करण्यासाठी हजारो सैनिकांची, घोड्यांची आणि रथांची आर्मी तयार करण्यात आली जिला टेराकोटा आर्मी म्हटले जाते. टेराकोटा आर्मीभोवती एक मुख्य दरवाजा आहे जो बंद आहे.

3 / 5 दी ग्रेट स्फिनिक्स डोर -  इजिप्तमधील सर्वात रहस्यमय रचना असलेल्या या दरवाजाला विसरलेला दरवाजा असेही म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते, स्फिंक्सच्या शरीरात अनेक लहान उद्घाटन, शाफ्ट आणि सील्ड दरवाजे आहेत, जे हजारो वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.

दी ग्रेट स्फिनिक्स डोर - इजिप्तमधील सर्वात रहस्यमय रचना असलेल्या या दरवाजाला विसरलेला दरवाजा असेही म्हटले जाते. इतिहासकारांच्या मते, स्फिंक्सच्या शरीरात अनेक लहान उद्घाटन, शाफ्ट आणि सील्ड दरवाजे आहेत, जे हजारो वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.

4 / 5  ताजमहालचा दक्षिणेकडील बंद दरवाजा - ताजमहलच्या या भागात पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. या बंद दरवाजांमागे प्राचीन शिवमंदिर असल्याचा दावा काही लोक करतात.

ताजमहालचा दक्षिणेकडील बंद दरवाजा - ताजमहलच्या या भागात पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. या बंद दरवाजांमागे प्राचीन शिवमंदिर असल्याचा दावा काही लोक करतात.

5 / 5  व्हॅटिकनचा सीक्रेट आर्काइव डोर - असे म्हटले जाते की इटलीच्या या दरवाजात  शतकानुशतके जुने गुप्त पत्र, राजांचे  वैयक्तिक रेकॉर्ड आणि चर्चशी संबंधित अकथित कथा आहेत.

व्हॅटिकनचा सीक्रेट आर्काइव डोर - असे म्हटले जाते की इटलीच्या या दरवाजात शतकानुशतके जुने गुप्त पत्र, राजांचे वैयक्तिक रेकॉर्ड आणि चर्चशी संबंधित अकथित कथा आहेत.

Web Title: 5 mysterious doors in the world that are forbidden to open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • new information
  • Taj Mahal
  • world

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय H-1B व्हिसा अर्जदारांची वाढली धडधड! अमेरिकेच्या सोशल मीडिया तपासणीमुळे अनेकांच्या नोकऱ्या अन् शिक्षण धोक्यात?

भारतीय H-1B व्हिसा अर्जदारांची वाढली धडधड! अमेरिकेच्या सोशल मीडिया तपासणीमुळे अनेकांच्या नोकऱ्या अन् शिक्षण धोक्यात?

Dec 10, 2025 | 01:28 PM
5 Mysterious Door : जगातील 5 रहस्यमय दरवाजे ज्यांना उघडण्यास मनाई आहे…

5 Mysterious Door : जगातील 5 रहस्यमय दरवाजे ज्यांना उघडण्यास मनाई आहे…

Dec 10, 2025 | 01:28 PM
शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष केल्यास येईल हार्ट अटॅक किंवा स्ट

शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष केल्यास येईल हार्ट अटॅक किंवा स्ट

Dec 10, 2025 | 01:18 PM
Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?

Ahilyanagar Crime: तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटाला, नंतर मृतदेह पुलाखाली फेकला, आई वडिलंनीच केली हत्या; कारण काय?

Dec 10, 2025 | 01:15 PM
US Politics : ‘मी कधीही टी-शर्ट घालून वाद घालत नाही…’; जे.डी. व्हान्स यांची ‘ती’ VIRAL post ज्यामुळे सोशल मीडियावर आले वादळ

US Politics : ‘मी कधीही टी-शर्ट घालून वाद घालत नाही…’; जे.डी. व्हान्स यांची ‘ती’ VIRAL post ज्यामुळे सोशल मीडियावर आले वादळ

Dec 10, 2025 | 01:12 PM
‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

Dec 10, 2025 | 01:09 PM
विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

Dec 10, 2025 | 01:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.