Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील एक असा देश जिथे आजपर्यंत एकही मूल जन्माला आले नाही; जाणून घ्या कारण

जगभरात असे अनेक देश आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम आणि संस्कृती वेगवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लहान देश, व्हॅटिकन सिटीबद्दल माहिती देणार आहोत. या देशाची स्थापना 11 फेब्रुवारी 1929 रोजी झाली होती. विशेष म्हणजे, आजपर्यंत या देशात एकही बाळ जन्माला आलेले नाही. यामागचे कारण काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे. (फोटो सौजन्य: iStock)

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2024 | 04:18 PM

जगातील एक असा देश जिथे अद्याप एकही मूल जन्माला आलेले नाही

Follow Us
Close
Follow Us:
1 / 9

व्हॅटिकन सिटी हा युरोप खंडातील इटलीने वेढलेला देश आहे. ज्यांचे क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर असून लोकसंख्या 800 च्या आसपास आहे

2 / 9

व्हॅटिकन सिटीचा आकार खूप लहान आहे. त्याच्या जवळ अनेक चांगली रुग्णालये आहेत. या कारणास्तव आजपर्यंत या देशात एकही रुग्णालय बांधले गेले नाही

3 / 9

या देशात राहणारे लोक कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी रोमच्या हॉस्पिटलमध्ये जातात

4 / 9

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या देशात नैसर्गिक बाळांची प्रसूती झालेली नाही. त्यामुळे या देशात एकही मूल जन्माला आले नाही

5 / 9

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा व्हॅटिकन सिटीमध्ये राहणारी महिला गर्भवती होते, तेव्हा तिला बाळाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या देशात जावे लागते

6 / 9

गर्भवती महिला बाळाची प्रसूती होईपर्यंत व्हॅटिकन सिटीच्या आसपासच्या भागात राहते. या देशात हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो

7 / 9

व्हॅटिकन सिटी इटलीची राजधानी रोमच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे येथील गर्भवती महिला बाळंतपणासाठी रोमला जातात

8 / 9

व्हॅटिकन सिटीची स्थापना फेब्रुवारी 1929 मध्ये झाली. एवढा कालावधी लोटला तरी येथे अद्याप एकही मूल जन्माला आलेले नाही

9 / 9

या देशात कोणालाही कायमचे नागरिकत्व दिले जात नाही. येथे राहणारे सर्व लोक त्यांच्या कार्यकाळापर्यंतच येथे राहतात. तोपर्यंत त्यांना तात्पुरते नागरिकत्व मिळते

Web Title: A country in the world where no child has ever been born read the details nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • country
  • world
  • World news

संबंधित बातम्या

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड
1

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी
2

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
3

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा
4

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.