Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक कलेचा अप्रतिम संगम! जाणून घ्या कलमकारी साडीच्या सौंदर्याची खास वैशिष्ट्य

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच स्त्रिया कॉटनची साडी नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. कॉटनच्या साड्या अतिशय आरामदायी आणि सहज कुठेही नेसू जाता येतात. त्यातील जगभरात लोकप्रिय असलेली कलमकारी साडी. कॉटन आणि सिल्कच्या कलमकारी साडीची सगळीकडे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ३००० वर्षांहून अधिक जुनी, नैसर्गिक रंगांनी हाताने रंगवलेली आणि ब्लॉक प्रिंट असलेल्या कलमकारी साडीला प्राचीन इतिहास लाभला आहे. या साडीवर पौराणिक कथा, निसर्ग, आणि प्राणी-पक्ष्यांची चित्रे, बांबूच्या पेनाचा वापर, सुती व रेशमी कपड्यांवरील नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार केली जाते. चला तर जाणून घेऊयात कलमकारी साडीची खास वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 03:40 PM

पारंपरिक कलेचा अप्रतिम संगम! जाणून घ्या कलमकारी साडीच्या सौंदर्याची खास वैशिष्ट्य

Follow Us
Follow Us:
1 / 5

कलमकारी साडी नेसल्यानंतर अतिशय उठावदार आणि स्टायलिश दिसते. याशिवाय कलमकारी साडी वजनाने खूप हलकी आणि नेसायला आरामदायी आहे. उन्हाळयात कॉटनच्या साड्या नेसण्यास जास्त प्राधान्य दिले जाते.

2 / 5

कलमकारी साड्यांमध्ये वनस्पतींपासून बनवलेले रंग वापरले जातात. ज्यामध्ये माती आणि नैसर्गिक सौम्य रंग मिक्स केले जातात. कलमकारी म्हणजे "पेन-वर्क". श्रीकालहस्ती शैलीत बांबूच्या पेनाचा वापर करून हाताने नक्षी काढलेले नक्षीकाम.

3 / 5

कलमकारी साडीवर रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक कथा, जीवनाचे झाड, फुले, पक्षी आणि प्राणी यांचे बारकावे हाताने काढले जाते. यामुळे साडी खूपच सुंदर दिसते.

4 / 5

साडी तयार करण्यासाठी लागणारा कापूस म्हशीच्या दुधात आणि पिवळ्या रंगासाठी हळद, लाल रंगासाठी डाळिंबाची साल इत्यादी मध्य भिजवला जातो, ज्यामुळे साडीवर कुठेही रंग पसरत नाही. पण अस्सल कलामकारी साडीवर हाताने काम केल्यामुळे रंग थोडे पसरलेले असू शकतात.

5 / 5

बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाच्या कलमकारी साड्या उपलब्ध आहेत. या साड्यांची किंमत २ हजारांपासून आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही कलमकारी साड्यांची खरेदी करू शकता.

Web Title: A wonderful fusion of traditional art know the special feature of kalamkari saree beauty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
2

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
3

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.