बॉलीवूडची Cute Girl अभिनेत्री दिया मिर्झाने तर आता कहरच केला आहे. ती तिच्या अप्रतिम सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना लुभावत असते. रूपाची जादू करण्यात तर दियाने महारथ मिळवली आहे. तिच्या अशा अप्रतिम पोस्टवर चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. आता गर्दी आहे तर चर्चा तर होणारच! दियाची नवीन पोस्ट पुन्हा एकदा तिच्या गोंडसपणामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री दिया मिर्झाने शेअर केले नवे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिया मिर्झाने @diamirzaofficial या इंस्टाग्राम हँडलवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये दिया सौंदर्याची खान वाटत आहे.
अगदी सफेद रंगाचं आउटफिटला ही तिच्या रूपाने रंगेबिरंगी केलं आहे. दियाने आकर्षक अशा सफेद रंगात सौंदर्यचे रंग भरले आहेत.
@manishmalhotra05 ने या श्वेत साडीचे डिजाईन केले असून दिया या वेशात फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. चाहत्यांनी कॉमेंट्स सेक्शनवर हल्लाच केला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या साडीबद्दल माहिती पुरवली आहे. तसेच कॉमेंट्समध्ये कौतुकाचा भडीमार झाला आहे.
दियाचे हे निखळ सौंदर्य खरंच फार मोहक आहे. या पोस्टने 50k Likesचा टप्पा पार केला आहे.