अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या अदाकारीने नेहमी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते. वेस्टर्न आऊटफिट असो किंवा पारंपारिक, दिशा प्रत्येक लूकमध्ये हॉटनेसचा मीटर तोडून टाकते. तिला पाहताच चाहते अगदी घायाळ होतात. तरुणांच्या मनावर-ध्यानावर राज्य करणारी अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या नव्या लुक मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चला तर मग पाहूया तिचा नवा फोटोशूट:
अभिनेत्री दिशा पाटनीने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. ( फोटो सौजन्य - सोशियल मीडिया )
अभिनेत्री दिशा पाटनीने तिच्या instagram हॅण्डल वर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे हॉट दिसत आहे.
आकर्षित करणे याचा योग्य अर्थ म्हणजे दिशाची इंस्टाग्राम पोस्ट. दिशा तिच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतेच तसेच प्रत्येक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
मुळात, अभिनेत्रीचा हा नवा फोटोशूट चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
पोस्ट अपलोड होताच अवघ्या काही क्षणात पोस्ट चर्चेत आला आहे. याचा अंदाज लाखोंच्या संख्येत असलेल्या लाईक आणि हजारोंच्या संख्येत असलेल्या कॉमेंट्सच्या माध्यमातून बांधता येतो.
मुळात, पोस्ट खाली कॉमेंट्स मध्ये फक्त चाहते नाही तर अनेक स्टार्स मंडळींनीही हजेरी लावत कौतुकांचा वर्षाव केला आहे.