Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कितीदा नव्याने तुला आठवावे’, गिरीजा प्रभूचा चाहत्यांच्या हृदयावर थेट वार

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा प्रभूने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या गिरिजाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 18, 2025 | 08:47 PM

Girija prabhu Photos

Follow Us
Follow Us:
1 / 6

अभिनेत्री गिरीजा प्रभू सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहे. ती या मालिकेत सध्या ‘नित्या’ची भूमिका साकारत आहे.

2 / 6

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी गिरिजा सध्या तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. तिने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर रेड कलरचा ड्रेस वेअर करून सुंदर फोटोशूट केले आहे.

3 / 6

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्लासिकल डान्सची पोजेस दिलेल्या आहेत. ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

4 / 6

रेड कलरचा फुल्ल ड्रेस, पायजमा आणि गोल्डन ओढणी असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे. शिवाय, लूकला साजेसा मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा तिने पूर्ण लूक केलेला आहे.

5 / 6

सिंपल हेअरस्टाईल, केसात गजरा आणि गोल्डन डायमंड ज्वेलरी वेअर करून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

6 / 6

गिरिजा प्रभूने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Web Title: Actress girija prabhu shared red dress photos in instagram see latest pics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष
1

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री
2

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
3

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
4

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.