• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Ruchira Jadhav Shared Photos Of Haldi

‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुचिरा जाधवने दिला चाहत्यांना सुखद धक्का, हळदीचे फोटो केले शेअर; स्टंट की रियालिटी?

अभिनेत्री रुचिरा जाधवने हळदी समारंभ स्पेशल लुक शेअर केला आहे. अभिनेत्रींचे तिच्या सोशल मीडियावर ही खास पोस्ट शेअर केली आहे. तिने हळदीचे फोटोज शेअर केले आहेत. सर्वांचे मन मोहनारी रुचिरा आता कुणा एकाची होणार असा समज धरून काही तरुणांच्या हृदयाला फटका बसला आहे. तर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 10, 2025 | 12:38 PM
अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले हळदीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले हळदीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या @ruchira_rj या अधिकृत खाजगी सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या @ruchira_rj या अधिकृत खाजगी सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.

2 / 5 रुचिराने हळदीचे फोटो शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे

रुचिराने हळदीचे फोटो शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे

3 / 5 तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'में क़ैद हु… तेरे भी प्यार में तब से…' असे काही ओळी नमूद केल्या आहेत, ज्या कुणावर असणाऱ्या प्रेमाचे संकेत देत आहेत. तसा अर्थ स्पष्ट केला आहे.

तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'में क़ैद हु… तेरे भी प्यार में तब से…' असे काही ओळी नमूद केल्या आहेत, ज्या कुणावर असणाऱ्या प्रेमाचे संकेत देत आहेत. तसा अर्थ स्पष्ट केला आहे.

4 / 5 अभिनेत्रीला कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. सौंदर्याचे कौतुक करण्यात आले आहे. अभिनंदनाचा पाऊस झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त मालिकेपुरतेच मर्यादित आहे

अभिनेत्रीला कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. सौंदर्याचे कौतुक करण्यात आले आहे. अभिनंदनाचा पाऊस झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त मालिकेपुरतेच मर्यादित आहे

5 / 5 अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत लावण्याची भूमिका साकारत आहे. तिथे तिने हे लुक मालिकेसाठी केला आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात अजूनही रुचिराचे लग्न ठरलेले नाही

अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत लावण्याची भूमिका साकारत आहे. तिथे तिने हे लुक मालिकेसाठी केला आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात अजूनही रुचिराचे लग्न ठरलेले नाही

Web Title: Actress ruchira jadhav shared photos of haldi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • marathi serial news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल धमाका, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल धमाका, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?

‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुचिरा जाधवने दिला चाहत्यांना सुखद धक्का, हळदीचे फोटो केले शेअर; स्टंट की रियालिटी?

‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुचिरा जाधवने दिला चाहत्यांना सुखद धक्का, हळदीचे फोटो केले शेअर; स्टंट की रियालिटी?

Pune Crime : शाळकरी विद्यार्थिनीच्या वादातून गोळीबार, वडगाव मावळमधील प्रकार; तीन आरोपी अटकेत

Pune Crime : शाळकरी विद्यार्थिनीच्या वादातून गोळीबार, वडगाव मावळमधील प्रकार; तीन आरोपी अटकेत

Delhi Crime : मुंबई ते रांची…, १२ हून अधिक ठिकाणी छापे, ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

Delhi Crime : मुंबई ते रांची…, १२ हून अधिक ठिकाणी छापे, ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

‘शालू झोका दे गो मैना’ लास्ट स्टॉप खांदा चित्रपटातील गाणं रिलीज, प्रभाकर मोरे यांच्यासह थिरकली धनश्री काडगावकर

‘शालू झोका दे गो मैना’ लास्ट स्टॉप खांदा चित्रपटातील गाणं रिलीज, प्रभाकर मोरे यांच्यासह थिरकली धनश्री काडगावकर

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.