• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Trailer Of Marathi Film Aatli Batmi Futli Released

प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल धमाका, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ‘आतली बातमी फुटली’ हा दमकेदार चित्रपट लवकरच भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2025 | 12:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
  • चित्रपट कधी होणार रिलीज?
  • चित्रपटाची धमाकेदार स्टारकास्ट
मराठीतील नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच संपन्न झाला. नामवंतांची उपस्थिती, सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव आणि वेगवेगळ्या धमाकेदार परफॉर्मन्सच्या सादरीकरणाने या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत.

‘आतली बातमी फुटली’ हा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा एका खूनाच्या सुपारीच्या रहस्या भोवती फिरते. ही खूनाची सुपारी नेमकं कोणतं वळण घेणार? या वळणावर कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा आतली बातमी फुटली या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नातेसंबधावर भाष्य करतानाच प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट उलगडून दाखवतो. जीवनात प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो. त्यामुळे दुसऱ्याचा दृष्टीकोन हा आपल्याला नेहमीच वेगळा वाटतो. हा दृष्टीकोन कधी पटतो तर कधी पटत नाही. यावरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ चित्रपट धमाल पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’चा ट्रेलर लाँच, चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल पी. गांधी म्हणाले की, ‘माझा जन्म मुंबईतला त्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटाचे विषय या सगळ्याबद्दल मला कायमचं आकर्षण राहिलं आहे. चित्रपटाचा आशय हे मराठी चित्रपटाचं बलस्थान राहिलं आहे. त्यामुळे मनोरंजक आणि तितकाच दर्जेदार आशय आणताना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट सिच्युएशनल कॉमेडी असून प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे.’ असे ते म्हणाले ते म्हणाले आहेत.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील प्रेक्षकांना रिफ्रेश करणारं आहे. या चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेसं संगीत प्रत्येकाला नक्कीच आवडेल. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, जालीम सरकार, ‘आतली बातमी फुटली’ हे रॅप अशी वेगवेगळ्या मुडची चार गाणी या सिनेमात आहेत. ही चारही गाणी सध्या सोशल माध्यमावर ट्रेंडिंग आहेत. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेल्या चित्रपटातली गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे, एग्नेल रोमन यांचा आवाज लाभला आहे. आणि संपूर्ण संगीताची जबाबदारी एग्नेल रोमन यांनी सांभाळली आहे.

‘शालू झोका दे गो मैना’ लास्ट स्टॉप खांदा चित्रपटातील गाणं रिलीज, प्रभाकर मोरे यांच्यासह थिरकली धनश्री काडगावकर

या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांनी केली आहे. तर, सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांनी केले आहे. चित्रपटाची कथा जैनेश इजरदार यांनी लिहिले आहे, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, आणि अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trailer of marathi film aatli batmi futli released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

Marathi Movie : स्क्रिप्टशिवाय ‘रुबाब’चे शूटिंग? अनोख्या मेकिंग स्टोरीमुळे चित्रपट चर्चेत
1

Marathi Movie : स्क्रिप्टशिवाय ‘रुबाब’चे शूटिंग? अनोख्या मेकिंग स्टोरीमुळे चित्रपट चर्चेत

थोडी प्रतीक्षा… मोठी धमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2

थोडी प्रतीक्षा… मोठी धमाल! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एसिड हल्ल्यापासून राष्ट्रीय गौरवापर्यंत: दुःख, गरिबी आणि अनेक संकटांना सामोरे जात मंगला कपूर यांनी रचला इतिहास
3

एसिड हल्ल्यापासून राष्ट्रीय गौरवापर्यंत: दुःख, गरिबी आणि अनेक संकटांना सामोरे जात मंगला कपूर यांनी रचला इतिहास

थरारक रहस्यकथेने सज्ज ‘Case No. 73’; प्रेक्षकांना पहायला मिळणार शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार
4

थरारक रहस्यकथेने सज्ज ‘Case No. 73’; प्रेक्षकांना पहायला मिळणार शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

Jan 31, 2026 | 03:47 PM
Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

Jan 31, 2026 | 03:45 PM
Budget 2026: कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…

Budget 2026: कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…

Jan 31, 2026 | 03:42 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये या गोष्टी दिसणे असते शुभ, महादेवांच्या आशीर्वादांचे आहे प्रतीक

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये या गोष्टी दिसणे असते शुभ, महादेवांच्या आशीर्वादांचे आहे प्रतीक

Jan 31, 2026 | 03:40 PM
अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे बजेटशी आहे खास कनेक्शन

अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे बजेटशी आहे खास कनेक्शन

Jan 31, 2026 | 03:40 PM
सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Jan 31, 2026 | 03:30 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.