खोपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! तीन सराईत आरोपींना अटक करून तब्बल १३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १७ तोळे सोने आणि १२५० ग्रॅम चांदीचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.