उल्हासनगरच्या कॅम्प-४, व्हीटीसी ग्राउंडजवळील गीता कॉलनी परिसरात रात्री नशेखोरांच्या ताइमामुळे मोठा गोंधळ घडला. बाराहून अधिक वाहनांची तोडफोड झाली तर ट्रकमध्ये बसलेल्या चालक सुरेश नायक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी पोलीस पोहोचून पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक होण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले आहे.