AI च्या मदतीने आपण अनेक गोष्टींची कल्पना करून त्याप्रकारे ईमेज तयार करू शकतो. अनेकदा तर AI आपल्याला भविष्यातील गोष्टींची देखील कल्पना देऊ शकते. AI ने तयार केलेल्या ईमेज अतिशय मनमोहक आणि संदर असतात. अशीच काही ईमेज आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये छोट्या माशापासून शक्तिशाली भालूपर्यंत झालेली उत्क्रांती पाहायला मिळत आहे.
छोट्या माशापासून शक्तिशाली भालूपर्यंत कशी झाली उत्क्रांती? पाहा AI फोटो (फोटो सौजन्य - ChatGPT)
एखाद्या छोट्या माशाची उत्क्रांती होऊन तो भालू होणं, ही कल्पनाच भन्नाट आहे.
AI च्या मदतीने आता ही कल्पना साकार करण्यात आली आहे.
आपण कधीतरी नक्कीच विचार केला असेल ना एखादा छोटा मासा मोठा भालू झाला तर काय होईल?
तुमचा हा विचार आता AI च्या मदतीने साकार करण्यात आला आहे.
छोट्या माशापासून शक्तिशाली भालूपर्यंत झालेली उत्क्रांतीचे फोटो AI ने तयार केले आहेत.
AI ने तयार केलेले हे फोटो सोशल मिडीयवर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे फोटो अतिशय सुंदर आणि 3D वाटत आहेत.