Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Care Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘या’ भाज्या, आतड्यांना छिद्र पडून पोटाचे होईल गंभीर नुकसान

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रानभाज्या उपलब्ध होतात. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य कायमच निरोगी राहते. पण या दिवसांमध्ये मिळणाऱ्या अशा काही भाज्या आहेत, ज्या खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या खाणे पूर्णपणे टाळलले जाते. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये, याबादक जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 11:16 AM

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, आतड्यांना छिद्र पडून पोटाचे होईल गंभीर नुकसान

Follow Us
Follow Us:
1 / 5

पावसाळ्यात कोबीची भाजी अजिबात खाऊ नये. भाजीच्या पानांमध्ये पांढऱ्या रंगाची कीड असते, जी डोळ्यांना लवकर दिसत नाही. त्यामुळे कोबी खाल्ल्यानंतर अपचन किंवा आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात.

2 / 5

पावसाळ्यात कोशिंबीर बनवताना त्यात ककाडी, कांदा इत्यादी भाज्या टाकल्या जातात. त्यामुळे कच्च्या भाज्यांत दह्यात मिक्स करून खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते.

3 / 5

आधीपासूनच चिरून ठेवलेला टोमॅटो जेवण बनवताना अजिबात वापरू नये. कापून ठेवलेल्या पदार्थांमध्ये जंतू झपाट्याने वाढतात, ज्याच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते.

4 / 5

गाजर, बीटरुट या भाज्या कंदमूळ प्रकारात येतात. त्यामुळे भाज्यांमध्ये जास्त जंतू असतात. पावसाळ्यात कच्च्या भाज्या खाणे टाळावेत. अन्यथा भाज्या शिजवून खाव्यात.

5 / 5

पावसाळ्यात पालेभाज्यांवर खूप जास्त कीड किंवा गांडूळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या अजिबात खाऊ नये.

Web Title: Avoid these vegetables during the monsoon they may increase the risk of serious gut infections and digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • leafy vegetables
  • monsoon care

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.