Baap Manus Trailer Release Keya Inglepushkar Jog Anusha Dandekar In Lead Role Nrps
बाप हा आई नसतो कारण तो ‘बाप’ असतो… मनाला स्पर्शून जाणारी बापलेकीच्या नात्याची सुंदर कहाणी !
'बापमाणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे.