Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharti Airtel चे विशेष अभियान! घराघरात पोहोचली 20 हजार कर्मचाऱ्यांची टीम, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर दिला भर

एअरटेल यांनी ग्राहक दिन 2026, ही संस्थेमधील एक व्यापक मोहीम चिन्हित केली जी ग्राहकांच्या समस्या समजून घेणे आणि सातत्याने आपल्या वितरण अनुभवात सुधारणा करण्यावर केंद्रित आहे. नेतृत्व टीमपासून ते कार्यविषयक तज्ञांपर्यंत जवळपास सुमारे वीस हजार एअरटेल कर्मचारी त्यांच्या कार्यालयांमधून बाहेर आले आणि क्षेत्रामध्ये आघाडीच्या टीमसह काम करून त्यांनी ग्राहकांसोबत थेट संपर्क साधला. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 01:43 PM

Bharti Airtel चे विशेष अभियान! घराघरात पोहोचली 20 हजार कर्मचाऱ्यांची टीम, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर दिला भर

Follow Us
Follow Us:
1 / 5

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक अससलेल्या भारती एअरटेलने 12 मार्च रोजी ग्राहक दिन 2026 साजरा केला. यावेळी व्यापक मोहीम निश्चित करण्यात आली. ज्याचा उद्देश ग्राहकांच्या समस्या समजून घेणे आणि सेवा सुधारणे असा आहे.

2 / 5

ग्राहक दिन 2026 निमित्त सुमारे 20,000 कर्मचारी मैदानात उतरले. त्यांनी कार्यालयाबाहेर जाऊन ग्राहकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी घरांना आणि दुकानांना भेटी दिल्या.

3 / 5

ग्राहकांना नेटवर्क वापरताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासमोर कोणती नवीन आव्हान आहेत, यासर्वांबाबत माहिती गोळा करून याचा अभ्यास करण्यात आला.

4 / 5

शाश्वत शर्मा, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, एअरटेल इंडिया, म्हणाले ग्राहकांचे म्हणणं ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणं आवश्यक आहे.

5 / 5

एअरटेल थँक्स अ‍ॅप आणि एआय-ईनेबल टूल्सद्वारे ग्राहकांचा डिजीटल प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.

Web Title: Bharti airtel launches special campaign 20000 employees reach households focus on resolving customer issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.