Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो

विटामिन सी आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेली चेरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चेरीमध्ये विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आहारात चेरीचा समावेश करावा. यामध्ये कमी कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण सुद्धा कमी असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. चेरी हे फळ केवळ चवीसाठी नाहीतर संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी खाल्ले जाते. चला तर जाणून घेऊया चेरी खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 12:00 PM

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:
1 / 5

चेरीमध्ये अँथोसायनिन नावाची संयुगे असतात, ज्यामुळे फळाचा रंग अतिशय लाल असतो. यामध्ये असलेले शक्तिशाली अँटिऑक्सिडंट शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात.

2 / 5

संधिवात आणि गाउट यांसारख्या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी चेरीचा आहारात समावेश करावा. किमतीने महाग असलेले चेरी फळ शरीरासाठी वरदान ठरते.

3 / 5

चेरीमध्ये विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर यांसारखी आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

4 / 5

चेरीमध्ये अँथोसायनिन आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे हृदयासाठी आरोग्यदायी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे शरीरातील दाह कमी होण्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात राहतो.

5 / 5

चेरीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. पचनाच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चेरीसह इतर बेरीज सुद्धा खावेत.

Web Title: Cherries prove to be a superfood they boost immunity and give your skin a radiant glow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • Improves digestion

संबंधित बातम्या

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी
1

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
3

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
4

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.