सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय त्वचेवर चमकदार ग्लो येतो. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे.
भारतीय पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहेत. कारण घरगुती आणि पोषक तंत्वानी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वजन वाढू नये म्हणून आहारात फायबरयुक्त आणि सहज पचन होणाऱ्या…
शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
पोटात वारंवार गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचं सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर काहीवेळा अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मक्याचे पिठाचे सेवन करावे.
पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा पोटात दुखणे, जळजळ, अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर दैनंदिन आहारात बदल करणे आवश्यक आहे. यासाठी आहारात नेहमी तूप आणि दुधाचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात, जाणून घ्या दूध आणि तुपाचे सेवन करण्याचे…
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते. जाणून घेऊया शरीराला होणारे इतरही फायदे.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाशी पोटी या रसाचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.
लवंगचे पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया लवंगचे पाणी पिण्याचे फायदे.
पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढू त्वचेवर पिंपल्स येणे, तोंड येणे, लठ्ठपणा वाढणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.