Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाश्रमात साजरी झाली मुख्यमंत्र्यांची गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन केले.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 13, 2022 | 06:41 PM
Goodwill visit of Chief Minister Eknath Shinde on the occasion of Gurupournima at Anand Ashram

Goodwill visit of Chief Minister Eknath Shinde on the occasion of Gurupournima at Anand Ashram

Follow Us
Follow Us:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केला.

तसेच, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, शिवसेना नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व ठाण्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Chief ministers gurupournima was celebrated at anandashram nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 06:25 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Dharamveer Anand Dighe
  • Mumbai News

संबंधित बातम्या

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा
1

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम
2

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
3

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
4

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.