Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायले जाते. काहींना नेहमीच एक नारळ पाणी पिण्याची सवय असते. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील थकवा दूर करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला जेवढे फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. त्यामुळे या लोकांनी अजिबात नारळ पाण्याचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 10:59 AM

'या' लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे

Follow Us
Follow Us:
1 / 5

प्रत्येक वयोगातील व्यक्तींसाठी नारळ पाणी फायदेशीर नसते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे आरोग्यसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. वयाच्या ६० व्या वर्षानंतर नारळ पाण्याचे सेवन केल्यास शरीरसंबंधित समस्या उद्भवू शकतात.

2 / 5

वयाच्या ६० व्या वर्षानंतर आधीच्या तुलनेत शरीरातील अवयव सक्रिय नसतात. त्यामुळे नारळ पाण्याचे सेवन केल्यानंतर शरीरातील विटामिनचे आणि इतर पोषक घटकांचे असंतुलन होते.

3 / 5

नारळ पाण्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. रक्तात पोटॅशियमची पातळी वाढल्यानंतर मेटाबॉलिज्म स्लो होऊन जाते. ज्याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात.

4 / 5

वय वाढल्यानंतर किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. शरीरातून जास्तीचे खनिज आणि टॉक्सिन्स बाहेर पडून जात नाहीत. त्यामुळे किडनीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी नारळ पाण्याचे सेवन करू नये.

5 / 5

वयस्कर लोकांमध्ये नारळ पाण्याचे सेवन केल्यानंतर पचनाच्या समस्या उद्भवतात. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Web Title: Coconut water will be harmful to the health of these people there will be disadvantages instead of advantages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Coconut water benefit
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
1

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
4

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.