Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिप्रमाणात आंबटगोड चवीची लिची खाणे शरीरासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या लिची खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर लिची उपलब्ध होतात. लिची खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. आंबटगोड चवीची लिची शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इतर अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण अतिप्रमाणात लिचीचे सेवन केल्यास शरीराला हानी निर्माण होऊ शकते. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेली लिची शरीरासाठी जितकी चांगली आहे तितकी वाईट सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊया अतिप्रमाणात लिची खाल्ल्यास शरीराला होणारे तोटे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 11:17 AM

अतिप्रमाणात आंबटगोड चवीची लिची खाणे शरीरासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या लिची खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Follow Us
Follow Us:
1 / 5

बाजारामध्ये कच्च्या लिचीसुद्धा मिळते. बऱ्याचदा लिची विकत घेताना गोंधळ निर्माण होतो. कच्च्या लिचीमध्ये हायपोग्लायसिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात विषारी घटक निर्माण होण्याची शक्यता असते.

2 / 5

एक निरोगी व्यक्ती दिवसभरात ८ ते १० लिची सहज खाऊ शकतो. पण रिकाम्या पोटी लिचीचे सेवन करणे टाळावे. लिची कायमच जेवणानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर खावी.

3 / 5

मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी लिची मर्यादित प्रमाणात खावी. अतिप्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.

4 / 5

लिची विकत घेताना पूर्णपणे पिकलेली आणि लालसर लिची खरेदी करावी. खराब झालेली किंवा रंग बदलेली लिची अजिबात खरेदी करू नये. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.

5 / 5

लिची खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. यामुळे खाल्लेला पदार्थ सहज पचन होतो आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

Web Title: Consuming excessive amounts of sweet and sour lichi can be harmful to your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • Lichi

संबंधित बातम्या

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी
1

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
3

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.