Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन पावडरचे सेवन केल्यास शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, किडनी होईल निकामी

हल्ली जिमला जाणारी प्रत्येक मुलं नियमित बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन सप्लीमेंटचे सेवन करतात. बॉडी बनवण्यासाठी दिवसभरातून एकदा किंवा दोनदा प्रोटीन सप्लीमेंट दुधात किंवा पाण्यात मिक्स करून प्यायले जाते. प्रोटीनचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने मिळतात. यामुळे स्नायू, हाडे आणि ऊतींच्या निर्मिती, दुरुस्तीसाठी प्रथिने आवश्यक असतात. पण जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास शरीराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यास शरीराला कोणती हानी पोहचते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 12:30 PM

गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन पावडरचे सेवन केल्यास शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम, किडनी होईल निकामी

Follow Us
Follow Us:
1 / 5

अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडणे, मूत्रपिंडावरील दाब, पाण्याची कमतरता आणि शरीराच्या संतुलनावर गंभीर परिणाम दिसून येतात. यामुळे वाढलेले वजन कमी होण्याची शक्यता असते.

2 / 5

गॅस, बद्धकोष्ठता, अपचन किंवा अतिसार इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे बंद करावे. अन्यथा पचनासंबंधित गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते.

3 / 5

प्रथिने पचन होण्यासाठी पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे काहीवेळा डिहायड्रेशनचा धोका वाढतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, अशक्तपणा वाढतो.

4 / 5

प्रथिनांचे अतिसेवन केल्यामुळे किडनी निकामी होऊन मूत्रपिंडावर जास्तीचा तणाव येतो. कारण यामध्ये साखर, फ्लेवर्स, कृत्रिम घटक किंवा त्याहूनही जास्त कॅलरी आढळून येतात.

5 / 5

वजन वाढवण्यासाठी कधीच कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर करून बनवलेल्या सप्लिमेंटचे सेवन अजिबात करू नये. यामुळे मूत्रपिंड, यकृत किंवा पचनक्रियेशी संबंधित जुनाट समस्या उद्भवतात.

Web Title: Consuming more protein powder than required will have serious effects on the body kidney failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • health issue
  • kidney damage
  • protin

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
4

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.