Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा

पिकलेले रसाळ हापूस आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड चवीचा आंबा तोंडाची चव वाढतो. याशिवाय आंबा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहीवेळा आंबा खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे आंब्याच्या फोडी करून खाण्याऐवजी आंब्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत. हे पदार्थ तोंडाची चव वाढवण्यासोबतच शरीरासाठी सुद्धा उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी आंब्यापासून बनवलेले पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 10:58 AM

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा

Follow Us
Follow Us:
1 / 5

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कच्च्या कैरीपासून बनवलेले पन्ह प्यावे. पन्ह प्यायल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि थंडावा कायम राहतो.

2 / 5

सकाळच्या नाश्त्यात मुलांना ब्रेड किंवा टोस्ट खायला देण्याऐवजी मँगो ज्यूस किंवा मँगो मिल्कशेक बनवून पिण्यास द्यावे. यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरलेले राहील.

3 / 5

रायवळ आंब्यांपासून कोकणात आंब्याचे सासव किंवा कढी बनवली जाते. हा पदार्थ गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता. मेथी दाणे आणि कडीपत्याची फोडणी देऊन बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

4 / 5

अक्षय तृतीय किंवा सणावाराच्यादिवसांमध्ये आंब्यांपासून बनवला जाणारा फेमस पदार्थ म्हणजे आमरस. गरमागरम पुरी आणि आमरस हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते.

5 / 5

आंब्यापासून थंड पदार्थ खाण्याची इच्छा आंब्याचे आईस्क्रीम किंवा पुडिंग बनवावे. हे पदार्थ डेजर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता.

Web Title: Delicious summer recipes with ripe alphonso mangoes youll want to make again and again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Instant Jowar Dosa: सकाळसाठी नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, ज्वारीच्या पीठापासून बनवा क्रिस्पी डोसा, नोट करा रेसिपी
1

Instant Jowar Dosa: सकाळसाठी नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, ज्वारीच्या पीठापासून बनवा क्रिस्पी डोसा, नोट करा रेसिपी

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी
2

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

Easy Food Recipe: ५ मिनिटांमध्ये राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत पापडाची भाजी, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी
3

Easy Food Recipe: ५ मिनिटांमध्ये राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत पापडाची भाजी, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा
4

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.