Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instant Jowar Dosa: सकाळसाठी नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, ज्वारीच्या पीठापासून बनवा क्रिस्पी डोसा, नोट करा रेसिपी

Instant Jowar Dosa Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट हेल्दी आणि टेस्टी पदार्थ बनवायचा आहे तर ही क्रिस्पी ज्वारी डोसा रेसिपी एकदा नक्की ट्राय करुन पाहा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 01:04 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी हलके, पौष्टिक आणि चविष्ट खायचे असेल तर ज्वारीचा कुरकुरीत डोसा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा डोसा बनवण्यासाठी आंबवलेल्या पिठाची गरज नसते. काही मिनिटांत तयार होणारा हा इंस्टंट डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो-लसूण चटणीसोबत अप्रतिम लागतो. ज्वारीतील फायबरमुळे हा पदार्थ पोटभर वाटतो आणि दैनंदिन आहारात मिलेट्सचा समावेश करण्याचा हा एक स्वादिष्ट मार्ग आहे.  ज्वारीच्या पीठापासून क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी सोपी रेसिपी नोट करा.

Intermittent Fasting म्हणजे काय? आरोग्यासाठी वरदान की धोका? वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर

डोसासाठी लागणारे साहित्य

  • १½ कप ज्वारीचे पीठ
  • ४ कप पाणी
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • थोडी कढीपत्त्याची पाने
  • १ चमचा जिरे
  • ½ चमचा ठेचलेली काळी मिरी
  • चवीनुसार मीठ
  • भाजण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या. त्यात मीठ आणि पाणी घालून गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण चांगले फेटून घ्या. त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे आणि काळी मिरी घालून सर्व साहित्य एकजीव करा. हे पीठ सुमारे १० मिनिटे झाकून ठेवा. पीठाची कन्सिस्टन्सी रव्याच्या डोश्याप्रमाणे पातळ असावी. गरज वाटल्यास थोडे अतिरिक्त पाणी घालू शकता. आता तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर पातळसर पीठ ओता पीठ पसरवू नका. डोश्यावर थोडे तेल शिंपडा आणि मध्यम आचेवर भाजा. कडा सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर डोसा अलगद काढून घ्या. अशाच प्रकारे उरलेले डोसे तयार करा. गरमागरम ज्वारी डोसा नारळाची चटणी, टोमॅटो-कांदा चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. कुरकुरीत आणि मसाल्यांचा हलका स्वाद यामुळे हा डोसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.

खास टिप्स

  • अधिक कुरकुरीत डोसा हवा असल्यास पिठात थोडे तांदळाचे पीठ मिसळू शकता.
  • तवा पुरेसा गरम असणे आवश्यक आहे, अन्यथा डोसा चिकटू शकतो.
  • प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी पीठ हलवून घ्या, कारण ज्वारीचे पीठ तळाशी बसते.
  • डोसा नेहमी गरमागरम खाल्ल्यास त्याची खरी चव अनुभवता येते.
Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल

Web Title: Instant crispy jowar dosa recipe gluten free healthy breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
1

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.