Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पोहा चीज टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 10:11 AM
Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याची सुट्टी संपून सर्वच लहान मुलांची शाळा सुरु झाली आहे. त्यामुळे नेहमीच मुलांच्या डब्यासाठी काय बनवावं? हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडत असेल. मुलांना कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. चपाती भाजी किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट वाटीभर पोह्यांपासून चीज टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ केवळ लहान मुलांनाच नाहीतर घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. कांदापोहे, साधे पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर अनेक नवनवीन पदार्थ नाश्त्यात बनवले जातात. त्यामुळे चीज, पोहे आणि विविध मसाल्यांचा वापर करून झटपट तुम्ही टिक्की बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ आणि साहित्य सुद्धा लागत नाही. तसेच घरात लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही पोह्यांची चीज टिक्की बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Health Tips: भात की चपाती? वजन वाढण्यामागचं ‘ते’ खरं कारण जाणून घ्या

साहित्य:

  • पोहे
  • चीज
  • बटाटा
  • गाजर
  • मटार
  • लाल तिखट
  • हळद
  • चाट मसाला
  • काळीमिरी पावडर
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
  • चीज
Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत ‘पनीर पकोडो’ नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी

कृती:

  • पोहा चीज टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पोहे घेऊन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ५ मिनिटं पाण्यात भिजवा आणि लगेच पाणी काढून टाका.
  • त्यानंतर वाटीमध्ये उकडलेले बटाटे, गाजर, मटार घेऊन मॅश करा. मॅश केलेल्या मिश्रणात पोहे घालून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाच्या छोट्या टिक्की करून त्यात चीजचे छोटे तुकडे घाला.
  • तयार केलेल्या टिक्कीला रवा लावून कढईमध्ये तेल घालून तळून घ्या किंवा फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोहा चीज टिक्की.

Web Title: Tiffin box snacks make crispy yet soft poha cheese tikkis for kids lunchboxes in just 10 minutes heres the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.