सध्या सर्वत्र नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. नताशाचा नेट वर्थ एकूण किती आहे तुम्हाला माहित आहे का? नाही तर मग वाचा आणि जाणून घ्या.
नताशा स्टॅनवीकची एकूण संपत्ती जाणून घ्या
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनवीकचा घटस्फोट झाला आहे
हार्दिकने मॉडेल नताशासोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली, त्यांना एक मुलगा आहे
नताशा मूळची सर्बियाची आहे. तीचे संपूर्ण शिक्षण सर्बियाला पूर्ण झाले आहे. घटस्फोटांनंतर आता नताशा सर्बियाला निघून गेली आहे
रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्याच शिक्षण 8 पर्यंत झालं आहे. हार्दिकची नेट वर्थ 91 कोटींच्या आसपास आहे
नताशाची नेट वर्थ 20 कोटी इतकी आहे. तीने मॉडलिंग, डान्स आणि जाहिरातींतून हे पैसे कमवले आहेत