Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘ही’ फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

दैनंदिन आहारात नेहमीच फळांचे सेवन केले जाते. फळे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. डॉक्टरांच्या मते, नियमित एक सफरचंद खाल्ल्यास कधीच तुम्ही आजारी पडणार नाही. शरीर कायमच तंदुरुस्त राहील आणि तुम्ही फ्रेश दिसाल. बाजारातून फळे विकत आणल्यानंतर ती जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. पण फ्रिजमध्ये ठेवलेली ही फळे दीर्घकाळ टिकवण्याऐवजी लवकर खराब होऊन जातात. फ्रिजमधील थंड वातावरणात फळे सुकून जाण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 10:44 AM

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अननस विकत आणल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर तसाच ठेवावा. न कापलेला अननस फ्रिजमध्ये ठेवल्यास सुकून जाण्याची शक्यता असते. चांगल्या तापमानात अननस राहिल्यास तो लवकर पिकतो.

2 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगड आणल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. असे केल्यामुळे कलिंगडमधील पाणी पूर्णपणे सुकून जाते.

3 / 5

पिकलेली केळी कायमच सामान्य खोलीमध्ये तापमानात ठेवावी. जास्त थंड किंवा उष्ण ठिकाणी ठेवल्यास केळी लवकर खराब होऊन जातील. केळीची साल पूर्णपणे काळी पडून जाते.

4 / 5

लिची हे उष्णकटिबंधीय फळ आल्यामुळे सामान्य खोलीतील तापमानात व्यवस्थित टिकून राहते. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर लिची लगेच खराब होते.

5 / 5

आंब्याचा सीजन सुरु झाल्यानंतर कच्चे आंबे फ्रिजमध्ये आणून ठेवले जातात. पण असे केल्यामुळे कच्ची कैरी पूर्णपणे खराब होऊन जाते. चव खराब झाल्यानंतर कच्चा आंबा फेकून दिला जातो.

Web Title: Dont keep these fruits in the fridge instead of staying fresh they will spoil quickly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

उपाशी पोटी नियमित दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यास महिनाभरात शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट
2

उपाशी पोटी नियमित दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यास महिनाभरात शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका
3

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका

UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.