Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तळपायांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे लगेच फरक दिसून येतो आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. जाणून घ्या पायांमधील जळजळ कमी करण्यासाठी उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 01:39 PM
तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सगळीकडे प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमानात सतत होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम शरीरावर दिसून येत आहेत. मुंबईसह देशभरात सगळीकडे तापमान ४२, ४३ डिग्री किंवा त्याच्यापेक्षा ही पुढे गेले आहे.उष्णता वाढल्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर घामाच्या धारांनी संपूर्ण शरीर ओले चिंब होऊन जाते. थंड पदार्थ, भरपूर पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तहान कमी होत नाही. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर डोळ्यांची जळजळ होणे, पोटात जळजळ वाढणे तर काहीवेळा तळपायांमध्ये उष्णता वाढून आग होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण तरीसुद्धा फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळपायांमध्ये वाढलेली उष्णता आणि जळजळ कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत काशाची वाटी वापरली जाते. हा उपाय शरीरासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. यासाठी काशाचा वाटीला थोडस तूप घालून तळपायांवर घासा.वाटीवरील तूप पूर्णपणे काळे झाल्यास समजून जावे की शरीरातील उष्णता बाहेर पडत आहे. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत चंदनाचा वापर त्वचा आणि संपूर्ण आरोग्यासाठी केला जात आहे. यासाठी चंदन पाणी घालून उगळून घ्या. त्यानंतर तयार केलेला लेप बेंबीभोवती लावून ठेवा. हा उपाय नियमित रात्री झोपण्याआधी केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. आठवडाभर नियमित चंदन बेंबीभोवती लावल्यास फरक दिसून येईल.

UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी तांदूळ पाण्याने ४ वेळा धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात भिजत ठेवा आणि ५ तासांनी त्याच्या वरील पाणी काढून प्यावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता, पित्त, वाढलेली ऍसिडिटी कमी होण्यास मदत होईल आणि शरीर थंड राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळपायांमध्ये जळजळ होण्याची कारणे कोणती?

    Ans: शरीरात उष्णता वाढणे, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, नर्व्हस सिस्टीमशी संबंधित समस्या, मधुमेह किंवा दीर्घकाळ उभे राहणे ही प्रमुख कारणे असू शकतात.

  • Que: शरीरातील उष्णता वाढल्याने तळपाय का जळतात?

    Ans: शरीरातील तापमान वाढल्यामुळे रक्तप्रवाहात बदल होतो आणि त्यामुळे तळपायांमध्ये जळजळ जाणवते.

  • Que: तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

    Ans: थंड पाण्यात पाय बुडवणे, नारळ तेलाने मसाज करणे, तूप लावणे, अ‍ॅलोवेरा जेल वापरणे आणि पुरेसे पाणी पिणे उपयुक्त ठरते.

Web Title: Constant burning and burning in the soles of the feet do these home remedies to reduce heat raised in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Summer
  • summer care tips

संबंधित बातम्या

उपाशी पोटी नियमित दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यास महिनाभरात शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट
1

उपाशी पोटी नियमित दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यास महिनाभरात शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका
2

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका

UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

UTI झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास भासू शकते डायलीसिसची गरज, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब
4

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.