Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका

लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. कमीत साहित्यात तयार होणारी भेंडीची भाजी किंवा कुरकुरीत भेंडी सगळेच खूप आवडीने खातात. पण बऱ्याचदा भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर त्यावर कोणतेही पदार्थ खाल्ले जातात. असे केल्यामुळे भेंडीच्या भाजीमधील आवश्यक पोषक घटक आणि इतर पदार्थांमधील आवश्यक पोषक घटक एकत्र मिक्स होतात, ज्याच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे भेंडीच्या भाजीसोबत या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 11:16 AM

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका

Follow Us
Follow Us:
1 / 5

भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर त्यावर दूध अजिबात पिऊ नये. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियम असते. भेंडीमध्ये ऑक्झालेटसुद्धा आढळून येते. यामुळे किडनीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

2 / 5

जेवणाच्या डब्यात भेंडीची भाजी बनवल्यास किंवा इतर वेळी जेवणात भेंडीची भाजी असेल तर वरील कोणतेही पदार्थ एकत्र करून खाऊ नये. यामुळे शरीराला हानी पोहचते.

3 / 5

भेंडी आणि मुळ्याची भाजी एकत्र करून खाऊ नये. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. मुळ्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे पोटात दुखणे किंवा गॅस सुद्धा होऊ शकतो.

4 / 5

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही मासे किंवा चिकन, मटण अजिबात खाऊ नये. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि शरीराला हानी पोहचते.

5 / 5

भेंडी आणि कारलं हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाऊ नये. यामुळे शरीरात कफ वाढण्याची जास्त शक्यता असते. दोन्ही पदार्थ थंड असल्यामुळे एकत्र खाल्ल्यास शरीराला हानी पोहचू शकते.

Web Title: Dont mistake it with okra it increases the serious risk of kidney stones and dermatitis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issues
  • Skin disease

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.