Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. कलिंगड खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे भूक लागल्यानंतर कोणत्याही तेलकट पदार्थाचे सेवन करण्याऐवजी कलिंगड किंवा इतर फळे खावीत. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कलिंगडाचा रस प्यायल्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 12:30 PM

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या 'या' फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये आजारपण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.

2 / 5

घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर थकवा, अशक्तपणा वाढतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कलिंगड किंवा कलिंगडाचा रस प्यावा.

3 / 5

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात शीत पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

4 / 5

कलिंगडाचा रस प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. तुमच्या पोटात जर वारंवार जळजळ होत असेल तर एक ग्लास कलिंगडचा रस प्यावा.

5 / 5

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कलिंगड खायला खूप जास्त आवडते. पण कलिंगडाचा रस बनवल्यानंतर तो लगेच प्यावा. जास्त वेळ तसाच ठेवू नये.

Web Title: Drink this fruit juice regularly to keep your body hydrated during summer you will stay fresh forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
1

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण
2

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी
3

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
4

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.