Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पाणीदार फळांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया फळे खाण्याची वेळ आणि फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 08:47 AM
उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

Follow Us
Close
Follow Us:
  • उन्हाळ्यात फळे खाण्याचे फायदे?
  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणती फळे खावीत?
  • फळांवर चाट मसाला किंवा मीठ टाकून खाल्ल्यास होणारे परिणाम?
राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे खूप मोठे आव्हान आहे. घामावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. थकवा, अशक्तपणा किंवा अचानक चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात ३ ते ४ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी पिण्यासोबतच दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात फळांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. फळांमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक उन्हाळयात शरीर फ्रेश ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या फळांचे सेवन करावे? फळांचे सेवन कधी आणि किती प्रमाणात करावे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी करा ‘या’ फळांचे सेवन:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार बाहेर पडून जातात. ज्यामुळे काहीवेळा थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात निर्माण झालेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी रसाळ फळांचे सेवन करावे. कारण या फळांमध्ये खूप जास्त पाणी असते. कलिंगड, खरबूज, द्राक्षे, विविध बेरीज, संत्री आणि लिची इत्यादी फळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पाणी असते. तसेच उन्हाळ्यात आवर्जून खाल्लेले जाणारे फळ म्हणजे ताडगोळे. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा भरून काढण्यासाठी जांभूळ आणि चेरी इत्यादी पाणीदार फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते.

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

अनेकांना कोणत्या वेळी फळे खावीत? फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणाआधी आहारात फळांचे सेवन करावे. तसेच संध्याकाळच्या वेळी फळे खाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल नियमित फळांचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive

मीठ किंवा चाट मसाला टाकून खाणे योग्य आहे का?

फळांचे सेवन करताना अनेकांना त्यावर मीठ किंवा चाट मसाला टाकून खाण्याची सवय असते. तर काही फळांचे कस्टर्ड बनवून खातात. पण आरोग्याच्या दृष्टीने ही सवय अजिबात चांगली नाही. फळांना स्वतःचा नैसर्गिक गोडवा आणि पोषक मूल्य असतात. त्यामुळे फळांवर मीठ टाकून नये. फळांवर जास्तीचे मीठ टाकल्यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फळांचा रस पिण्याऐवजी ताजी फळे कापून खावीत. यामुळे शारीरिक खूप जास्त फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What fruits should be consumed in daily diet in summer know the right time and quantity to eat fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • healthy fruits
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
1

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
2

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
3

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत
4

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.