Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

निदानासाठी पालिकेने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढवला आहे. सध्या ४५ सीबीएनएएटी आणि ३४ टू नेंट यंत्रांद्वारे मोफत तपासणी केली जाते. २०२५ मध्ये सुमारे २ लाख मॉलिक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 11:02 AM
डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

Follow Us
Follow Us:

क्षयरोगाच्या (टीबी) निर्मूलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत प्रभावी पावले उचलली असून, औषध-प्रतिरोधक (डीआरटीबी) रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. पालिकेच्या माहितीनुसार हा दर आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदवली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ‘येस, वी कॅन एन्ड टीबी! या घोषवाक्याखाली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. २०२५ मध्ये मुंबईत ५४,३९० क्षयरोग रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी ४८,८३५ रुग्ण मुंबईतील आहेत. यामध्ये ४४ टक्के रुग्ण ‘एक्स्ट्रा पल्मनरी ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के डीआरटीबी रुग्ण आहेत.(फोटो सौजन्य – istock)

राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

निदानासाठी पालिकेने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढवला आहे. सध्या ४५ सीबीएनएएटी आणि ३४ टू नेंट यंत्रांद्वारे मोफत तपासणी केली जाते. २०२५ मध्ये सुमारे २ लाख मॉलिक्यूलर चाचण्या करण्यात आल्या. ‘पॅथो डिटेक्ट’ या नव्या यंत्रामुळे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे अचूक निदान शक्य होत आहे.डीआरटीबी रुग्णांसाठी ‘बीपाल्म’ उपचार पद्धती सुरू करण्यात आली असून, उपचार कालावधी आता केवळ सहा महिन्यांवर आला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून, त्यापैकी अनेकांनी उपचार पूर्ण केले आहेत.

रुग्ण शोधण्यासाठी ‘हँडहेल्ड एक्स-रे’ मशीन

दुर्गम भागातील रुग्ण शोधण्यासाठी ‘हँडहेल्ड एक्स-रे मशीनचा वापर केला जात असून, ७४ हजारांहून अधिक संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. ‘डिफरन्शिएटेड टीबी केअर’ अंतर्गत उच्च जोखमीच्या रुग्णांना विशेष सेवा दिली जात आहे, पालिकेकडून ‘निक्षय मित्र’ योजनेद्वारे रुग्णांना पोषण आहार दिला जात असून, जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन घटणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Kharat Case : खरातला आधीच लागली होती अटकेची चाहूल; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत…

वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे टीबीसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. टीबी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. मुंबईमध्ये ५४,३९०टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १०९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Increase in the number of drtb patients recovering bpalm treatment technology success for mumbai municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • mumbai mahapalika

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.