पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आहारात ताकाचे सेवन करावे. ताक प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या ताक पिण्याचे फायदे.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मध आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या लिंबू आणि मधाच्या पाण्याचे सेवन करण्याचे फायदे.
शरीरावर वाढलेले अतिरिक्त वजन आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर आहारात लिंबू पाण्यासोबतच भोपळ्याच्या रसाचे सुद्धा सेवन करावे.
भारतीय मसाल्यांची चव आणि सुगंध जगभरात फेमस आहे. या मसाल्यांच्या वापरामुळे पदार्थांची चव वाढते. याशिवाय जेवणात दोन घास जास्त जातात. त्यातील एक म्हणजे दालचिनी. दालचिनीचा वापर जेवणातील भाज्या, पुलाव इत्यादी…
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन करतात. मात्र कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी धणे जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्याला फायदे होतील.
प्रसूतीनंतर (After delivery) आता वाढलेले वजन कसे कमी करायचे असा प्रश्न महिलांना सतावत आहे. काहीजण बारीक होण्यासाठी जिममध्ये जाण्याचा विचार करतात, तर काहीजण आहारतज्ञांकडून स्वतःसाठी खास आहार बनवून त्याचे…
पुरेशी झोप घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेमधील क्लीवलॅन्ड विश्वविद्यालयाच्या पल्मोनरी ऍन्ड क्रिटीकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या संदर्भामध्ये संशोधन केलं…