अमिताभ बच्चन, शाहरुख खान नंतर आता बॉलिवूडला मिळाला नवा डॉन, रणवीर सिंह साकारणार मुख्य भूमिका!
अभिनेते अमिताभ बच्चन,शाहरुख खाननंतर आता आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह हा डॉन-3 या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटाचा टीझर नुकताच शेअर केला आहे. या टीझरमध्ये रणवीर नव्या आणि दमदार लूकमध्ये दिसत आहे.