Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पद्धतीने स्टाईल करा लग्नातील हिरव्या बांगड्यांचा सेट, नऊवारीसह इतर सर्वच साड्यांवर दिसेल आकर्षक लुक

लग्न सोहळ्यात नव्या नारीच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालणे अतिशय शुभ मानले जाते. हिरवा रंग सौंदर्य, समृद्धी आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे.हा रंग जीवनात सकारात्मकता आणि नवीन ऊर्जा निर्माण करतो. लग्नाआधी नवरीच्या हातामध्ये हिरव्या रंगांच्या बांगड्यांचा चुडा भरला जातो. मात्र बऱ्याचदा हिरव्या बांगड्या कशा पद्धतीने स्टाईल कराव्यात हेच सुचत नाही. हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये मोती किंवा सोन्याच्या बांगड्या घातल्या जातात. या बांगड्यांमुळे हातांची शोभा वाढते. हिरव्या बांगड्यांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि त्या विवाहित स्त्रियांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी घातल्या जातात.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 03:40 PM

'या' पद्धतीने स्टाईल करा लग्नातील हिरव्या बांगड्यांचा सेट, नऊवारीसह इतर सर्वच साड्यांवर दिसेल आकर्षक लुक

Follow Us
Follow Us:
1 / 5

लग्नातील चुडा भरताना तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये सोन्याचे गोठ किंवा तोडे घालू शकता. यामुळे हात भरलेले दिसतील आणि हातांची शोभा वाढेल.

2 / 5

नऊवारी साडीवर पारंपरिक आणि मराठमोळा लुक हवा असेल तर तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये मोत्याच्या नाजूक साजूक बांगड्या घालू शकता. मोत्याचे तोडे हिरव्या बांगड्यांच्या पुढे घालावेत.

3 / 5

काहींना फक्त हिरव्या बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या पद्धतीने तुमचा हिरवा चुडा स्टाईल करू शकता.

4 / 5

साखरपुड्याच्या दिवशी नव्या नवरीच्या हातामध्ये बांगड्या घातल्या जातात. हिरव्या बांगड्यांच्या मध्ये तुम्ही सोनं, मोती किंवा कुंदन वर्क केलेले कडे घालू शकता.

5 / 5

जास्त बांगड्या हातामध्ये नको असेल्या या पद्धतीने तुम्ही हिरव्या बांगड्या घालू शकता. हिरव्या बांगड्यांच्या पुढे एक गोठ किंवा कडा घातल्यास सुंदर लुक दिसेल.

Web Title: Fashion beauty tips style it this way with a set of green wedding bangles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • wedding tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.