Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थ खाण्याची खूप इच्छा झाली आहे? मग घरच्या घरी बनवा ‘हे’ चविष्ट आणि टेस्टी पदार्थ, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

दूध शरीरासाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक घटक हाडांमध्ये निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यास मदत करते. दुधाचा वापर केवळ चहा बनवण्यासाठीच नाहीतर इतरही पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जेवणाच्या ताटात बनवले जाणारे गोड पदार्थ दुधापासूनच बनवले जातात. पण दुधापासून पदार्थ बनवायचा म्हंटलं की अनेकांना खूप जास्त कंटाळा येतो. कारण सुटण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला दुधापासून झटपट तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतील आणि चव सुद्धा चांगली लागेल. (फोटो सौजन्य – AI)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 03:40 PM

गोड पदार्थ खाण्याची खूप इच्छा झाली आहे? मग घरच्या घरी बनवा 'हे' चविष्ट आणि टेस्टी पदार्थ, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Follow Us
Follow Us:
1 / 5

महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे बासूंदी. दूध, वेलचीचा सुगंध आणि सुक्या मेव्याचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. बासुंदी पुरी हे कॉम्बिनेशन संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे.

2 / 5

दूध आटवून पारंपरिक पद्धतीने बनवलेली रबडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांना गोड पदार्थ बनवून खाऊ घालायचा असल्यास मलईदार रबडी उत्तम पर्याय आहे.

3 / 5

प्रत्येक घरात उपवासाच्या दिवशी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शेवयांची खीर/ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खीर खायला खूप जास्त आवडते.

4 / 5

पनीर आणि कंडेन्स्ड मिल्कचा वापर करून बनवलेला कलाकंद प्रसादासाठी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बनवू शकता. कलाकंद आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो.

5 / 5

अनेकांना अंड खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी अंड्याचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पुडिंग किंवा चिया सीड्सचा वापर करून बनवलेले पुडिंग चवीला अतिशय सुंदर लागते.

Web Title: Have a craving for sweets then make this delicious and tasty dish at home your mouth will water immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • milk
  • sweet dish

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.