अभिनेत्री सामंथाचा नवा Look नक्की पहा. अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. नवनवीन फोटोशूट तसेच रील्सवरून चाहत्यांना नव्या अंदाजात दररोज भेट देत असते. अशा प्रकारे अभिनेत्रीचा नवा Photoshoot चाहत्यांच्या भेटीला सज्ज झाला आहे आणि चाहत्यांनी त्या पोस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
समांथाचा नवीन फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री समांथा प्रभूने तिच्या @samantharuthprabhuoffl या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photoshoot शेअर केला आहे.
मुळात, हा Photoshoot अबू धाबीमध्ये शूट करण्यात आला आहे. या छयाचित्रामध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. सुंदरतेचा कळस दिसत आहे.
गडद निळ्या रंगाच्या या Look मध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे. कानामध्ये झुमके आणि गळ्यात हार फार शोभिवंत वाटत आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने Photos बद्दल माहिती दिली आहे. तसेच कॉमेंट्समध्ये फार सुंदर कॉमेंट्स दिसून येत आहे.
Photos अपलोड होताच काही तासांच्या आत पोस्टने मोठी पसंती मिळवली आहे. लाखांच्या भरात लाईक्स मिळाले आहेत.