Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला की पहिले आठवतात ते कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम. सर्वात जास्त याचं सेवन उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी होतो. मात्र याचं अतिसेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात. म्हणूनच या उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम व्यतिरिक्त अशी काही पेय आहेत जे उन्हाळ्यात प्यायल्याने शरीराला कोणताही अपाय न होता फायदेतच होतील. कोणती आहेत ही पेय जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 07:28 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आवळा सरबत- पित्ताशामक आवळा सरबतामुळे पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो. तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील आवळा उपयुक्त आहे.

2 / 5

नारळाचं पाणी - शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम नारळाचं पाणी करतं. नारळ पाण्यातील गुणधर्मामुळे मुत्रविकाराने आजार होत नाही. शरीरातील अतिक्त उष्णता कमी करण्याचं काम नारळाचं पाणी करतं.

3 / 5

भाताची पेज - कोकणात सर्वात जास्त काय पिकतं तर ते म्हणजे भात. याच उकड्या भाताची पेज उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून शरीराला वाचवते. उन्हामुळे अशक्तपणा आल्यास उकड्या भाताच्या पेजेमुळे शरीराला ताजेतवाने वाटते.

4 / 5

कोकम सरबत - पित्तावर गुणकारी असं रामबाण औषध म्हणजे कोकम सरबत. बाहेरच्या चमचमीत खाण्याने अनेकदा उन्हाळ्यात पोट बिघडतं पण कोकम सरबत किंवा सोलकढी प्यायल्याने पचनाचा त्रास कमी होतो.

5 / 5

लिंबू सरबत- उन्हाळ्यात लिंबू सरबत म्हणजे वरदानच आहे. चक्कर येणं किंवा अशक्तपणा वाटत असेल तर लिंबू सरबत फायदेशीर ठरतं. लिंबूमधील विटामीन सीमुळे अपचानाचा त्रास देखील कमी होतो.

Web Title: Health care tips in summer how can drink cool in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • health
  • lifestyle tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया
1

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर
2

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर

पिवळ्या रंगांच्या केळ्यांपेक्षा लाल केळी जास्त गुणकारी! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, राहाल कायम फिट
3

पिवळ्या रंगांच्या केळ्यांपेक्षा लाल केळी जास्त गुणकारी! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, राहाल कायम फिट

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
4

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.