Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

लहान खोल्यांमध्ये जागेची कमतरता असली तरी योग्य मॉडर्न बुकशेल्फ निवडल्यास घर अधिक स्टायलिश आणि व्यवस्थित दिसू शकते. हे बुकशेल्फ केवळ स्टोरेजसाठी नसून इंटेरिअर डेकोरचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 01:41 PM
लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ: स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ: स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

Follow Us
Follow Us:
  • वॉल माउंटेड आणि फ्लोटिंग शेल्फ लहान जागेत स्पेस सेव्ह करून एस्थेटिक लुक देतात.
  • व्हर्टिकल आणि कॉम्पॅक्ट डिझाइन्समुळे कमी जागेत अधिक पुस्तके व्यवस्थित ठेवता येतात.
  • रोटेटिंग आणि डेकोरेटिव्ह बुकशेल्फमुळे स्टोरेजसोबतच घराला मॉडर्न आणि ट्रेंडी लुक मिळतो.
मॉडर्न बुकशेल्फ हे आजकालच्या घरांमध्ये पुस्तके व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि घराची शोभा वाढवण्यासाठी एक आवश्यक फर्निचर बनले आहे. हे केवळ पुस्तक साठवण्याचे साधन नसून, तुमच्या घराच्या इंटेरिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या लहानशा बेडरूमला किंवा घराला एक स्टायलिश आणि कोझी लुक देण्यासाठी काही खास बुकशेल्फ डिझाइन्सबाबत तुमच्या मदतीच्या ठरु शकतात. चला सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या काही ट्रेंडी आणि स्टायलिश बुक शेल्फ आयडीयाज जाणून घेऊया.

Summer Special Tips : फेकू नका, डोकं लावा! खतापासून मँगो टीपर्यंत आंब्याच्या सालीचा करता येतो अनेक प्रकारे वापर…

वॉल माउंटेड फ्लोटिंग शेल्फ

पुस्तकं ठेवण्यासाठी मॉडर्न वॉल माउंटेड फ्लोटिंग शेल्फ निवडा. यामुळे घराला एक ‘एस्थेटिक’ फील येतो. खोली लहान असेल, तर कोपऱ्यात लावून तुम्ही मॉडर्न लुक देऊ शकता.

कॉम्पॅक्ट व्हर्टिकल मिनी

बेडरूमसाठी ही स्लिम आणि व्हर्टिकल डिझाइन उत्तम आहे. घरात जागेची कमतरता असेल, तर हे बुकशेल्फ नक्की घ्या. यामुळे तुमचं बुक कलेक्शन ऑर्गनाइज्ड राहील आणि घराला मॉडर्न लकही मिळेल.

कोरियन बुक शेल्फ

तुम्हाला लाकडी काम आवडत नसेल, तर कोरियन स्टाईल पॅनल वूड वेव्ही टॉवर बुक शेल्फमध्ये गुंतवणूक करा. ‘S’ शेप कटआऊट असलेली ही ‘एस्थेटिक’ डिझाइन तुमच्या बेडरूमला कूल आणि कोझी लुक देईल.

रोटेटिंग वूडन

सतत पुस्तकांची गरज लागत असेल, तर हे फंक्शनल वूडन रोटेटिंग मिनी बुकशेल्फ निवडा. याचा वापर साइंड टेबलसारखाही करू शकता. हे शेल्फ ५०००० ते १०००० रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Mirror Mysteries : घरात कोणाचं निधन झालं तर आरसे का लपवतात ? काय आहे याचं रहस्य ?

बूडन वॉल माउंटेड

भिंतीवर लावलेले बुकशेल्फ घराला स्टाईल आणि डेकोर दोन्ही देतं. यात पुस्तकांसोबत डेकोरेशनच्या वस्तूही ठेवता येतात. हे खूप ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतं.

व्हर्टिकल स्टोरेज

बेडरूमसाठी व्हर्टिकल स्लिम बुकशेल्फ हा एक सुरक्षित पर्याय आहे. हे बेडच्या बाजूला ठेवता येतं.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Modern bookshelf designs for small rooms space saving ideas lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • home decor
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
2

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
3

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
4

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.