• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Healthy Fats For Weight Loss Eating Healthy Fats In Your Diet

शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराला हेल्दी फॅट्सची आवश्यकता असते. हेल्दी फॅट्स शरीर निरोगी ठेवण्याचे आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे, ज्या पदार्थांमध्ये चांगल्या चरबीयुक्त गुणधर्मांचा समावेश असेल. चांगले फॅट्स शरीराला विटामिन के, ए, डी आणि विटामिन ई इत्यादी पदार्थांमधून मिळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या निरोगी फॅट्सचे आहारात सेवन करावे,याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2024 | 10:40 AM
हेल्दी फॅट्सचे आहारात करा सेवन

हेल्दी फॅट्सचे आहारात करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 भोपळ्याच्या बियांचे वापर सॅलड किंवा पुडिंग बनवताना केला जातो. या बियांमध्ये जस्त आणि चांगले फॅट्स आढळून येतात. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

भोपळ्याच्या बियांचे वापर सॅलड किंवा पुडिंग बनवताना केला जातो. या बियांमध्ये जस्त आणि चांगले फॅट्स आढळून येतात. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

2 / 5 रोजच्या आहारात कमीत कमी २ अंड्यांचे सेवन करावे. अंड्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. अंड्यात असलेल्या पिवळ्या बल्कमध्ये चांगले फॅट्स आढळून येतात.

रोजच्या आहारात कमीत कमी २ अंड्यांचे सेवन करावे. अंड्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. अंड्यात असलेल्या पिवळ्या बल्कमध्ये चांगले फॅट्स आढळून येतात.

3 / 5 ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त चिया सीड्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासोबतच त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी चिया सीड्स मदत करतात.

ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त चिया सीड्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासोबतच त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी चिया सीड्स मदत करतात.

4 / 5 ऑलिव्ह तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलात  मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. जे हृदयासाठी अतिशय गुणकारी आहेत.

ऑलिव्ह तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. जे हृदयासाठी अतिशय गुणकारी आहेत.

5 / 5 एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हे फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत., तसेच एवोकॅडो खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हे फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत., तसेच एवोकॅडो खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Web Title: Healthy fats for weight loss eating healthy fats in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Fats
  • healthy food

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

Mar 05, 2026 | 10:16 AM
Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? 6 दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? 6 दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

Mar 05, 2026 | 10:15 AM
Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

Mar 05, 2026 | 10:14 AM
रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

Mar 05, 2026 | 10:13 AM
Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

Mar 05, 2026 | 10:10 AM
Surya Nakshatra Parivartan: सूर्याचा मार्च महिन्यात तीनदा नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Surya Nakshatra Parivartan: सूर्याचा मार्च महिन्यात तीनदा नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Mar 05, 2026 | 10:00 AM
Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Mar 05, 2026 | 09:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.