Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

कोणत्याही वयातील मुलांमुलींना हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कायमच जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या चिकट थरामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात, ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे तरुण वयात हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी आहारात या पदार्थांचा नक्कीच समावेश करा. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 10:30 AM

तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Follow Us
Follow Us:
1 / 5

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खाल्ला जाणारा एकमेव पदार्थ म्हणजे अक्रोड. सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन भिजवलेले अक्रोड खावेत. यामध्ये असलेले ओमेगा ३ हृदय सक्रिय ठेवण्यास मदत करते.

2 / 5

किमतीने महाग असलेली ब्लु बेरी हृदयासाठी वरदान मानली जाते. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक घटक हृदयाला आवश्यक पोषण देतात.

3 / 5

आठवड्यातून दोनदा बीटचा रस प्यावा. बीटचा रस प्यायल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि शरीराला आवश्यक फायबर मिळते. फायबर युक्त पदार्थ हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात.

4 / 5

अव्हाकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात अव्हाकॅडो स्मूदी बनवून पिऊ शकता.

5 / 5

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारातून जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थ पूर्णपणे काढून टाकावेत, अन्यथा भविष्यात गंभीर आजारांचा धोका वाढून आरोग्य बिघडू शकते.

Web Title: Heart care tips include these foods in your diet to prevent the risk of heart attacks at a young age and keep your heart strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • healthy food
  • heart attack
  • Heart attack prevention

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.