Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. थंडगार कलिंगड खाल्ल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये ९२ टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याचदा मोठं कलिंगड विकत आणल्यानंतर ते कापून फ्रिजमध्ये किंवा बाहेर ठेवले जाते. याशिवाय अनेक दुकानदारसुद्धा कलिंगड कापून बाहेर ठेवतात. कलिंगड लाल आणि खूप फ्रेश आहे, असे दाखवण्यासाठी कलिंगड कापून ठेवला जातो. चला तर जाणून घेऊया कापून ठेवलेला कलिंगड किती दिवस फ्रेश राहतो, याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 11:45 AM

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

Follow Us
Follow Us:
1 / 5

फ्रिजमध्ये कापून ठेवलेले कलिंगड फ्रिजमध्ये तीन दिवस चांगले टिकून राहते. पण कापून ठेवलेले कलिंगड जितके लवकर संपेल तितके चांगले आहे. कलिंगड जास्त दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवू नये.

2 / 5

कापून ठेवलेला कलिंगड फ्रिज किंवा माठाच्या बाजूला ठेवावा. यामुळे लवकर खराब होत नाही. कलिंगड जास्त दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवल्यास त्याचा रंग फिकट होऊ शकतो.

3 / 5

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कलिंगडाला वास किंवा रंगात बदल जाणवत असेल तर सेवन करणे टाळावे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू काहीकाळानंतर खराब होण्याची जास्त शक्यता असते.

4 / 5

शिळा किंवा आंबट वास येत असलेला कलिंगड खल्लास पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. उलट्या, जुलाब होऊन रक्तदाब कमी होण्याची जास्त शक्यता असते.

5 / 5

कलिंगड कधीही रात्रीच्या वेळात खाऊ नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासोबतच किडनीसंबंधित आजार होण्याची शक्यता असते.

Web Title: How long does watermelon stay fresh and refreshing after cutting know the right time to eat watermelon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
1

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
2

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
3

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा
4

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.