Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हम आपके है कौन’ 1994 चा ऑल टाईम ब्लॉकबस्टर; चित्रपटाला झाले 30 वर्ष पूर्ण

हम आपके है कौन 1994 मध्ये आजच्या(5 ऑगस्ट) दिवशी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती. या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. सूरज बरजात्या दिग्दर्शित हा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. माधुरी दीक्षितची सलमान खानसोबतची केमिस्ट्री लोकांना इतकी आवडली होती की हा चित्रपट अनेक महिने पडद्यावर प्रदर्शित होत होता. या चित्रपटातील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती. सलमान-माधुरीचे आऊटफिट्स देखील त्या काळात सगळीकडे फेमस झाले होते. आज या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण जाले असून आजही हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 05, 2024 | 05:58 PM

सूरज बरजात्या हे त्यांच्या कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर कौटुंबिक चित्रपट दिले आहेत. 5 ऑगस्ट 1994 रोजी प्रदर्शित झालेला 'हम आपके है कौन' हा देखील असाच एक चित्रपट आहे जो आजपर्यंत प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत

Follow Us
Follow Us:
1 / 6

आज 'हम आपके है कौन' चित्रपटाच्या रिलीजला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता आणि हा चित्रपट 52 आठवडे म्हणजे एक वर्ष चित्रपटगृहात होता

2 / 6

'हम आपके है कौन' ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती. इथून सलमान खानच्या करिअरला नवी गती मिळाली, पण कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटासाठी सलमान खानची पहिली पसंती नव्हती

3 / 6

सलमान खानच्या आधी हा चित्रपट आमिर खानला ऑफर करण्यात आला होता, पण आमिरला हा चित्रपट इंटरेस्टिंग वाटला नाही आणि स्क्रिप्ट वाचून त्याने हा चित्रपट नाकारला, त्यानंतर 'हम आपके है कौन' सलमान खानने हा चित्रपट केला

4 / 6

या चित्रपटात सलमान खान प्रेमाच्या भूमिकेत तर माधुरी दीक्षितने निशाची भूमिका साकारली होती. माधुरी दीक्षित उर्फ ​​'निशा'ने चित्रपटातील कर्तव्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला. या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितला सर्वाधिक फी मिळाली आहे

5 / 6

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याच्या खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक कमाई केली. 4.5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर 10.95 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने 25 कोटींचा आकडा पार केला होता

6 / 6

आज या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आज तुम्ही OTT वर वर्षापूर्वी चित्रपटगृहांमध्ये लोकप्रिय असलेला हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे

Web Title: Hum aapke hain koun the blockbuster movie has completed 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • madhuri dixit
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘Bigg Boss’चा इतिहासातील सर्वात मोठा सीझन! हिंदीसह ६ भाषांमध्ये एकाचवेळी नवे पर्व; सौरव गांगुलींची दमदार एन्ट्री
1

‘Bigg Boss’चा इतिहासातील सर्वात मोठा सीझन! हिंदीसह ६ भाषांमध्ये एकाचवेळी नवे पर्व; सौरव गांगुलींची दमदार एन्ट्री

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
2

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता
3

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा
4

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.