Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Salman Khan Health: सलमान खानच्या व्हायरल व्हिडिओनंतर त्याच्या प्रकृतीबाबत चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, भाईजानने रात्री उशिरा नवे फोटो शेअर करत चाहत्यांना 'तुमची तब्येत कशी आहे?' असा प्रश्न विचारला. पोस्टवर चाहत्यांच्या भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 20, 2026 | 12:27 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan Health:  बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरला त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये सलमानचा बदललेला लूक पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, सोशल मीडियावर त्याच्या आरोग्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये सलमान खान बारीक झाल्याचे पाहायला मिळाले. तो बरा आहे का, त्याचे वजन कमी झाल्याचे का दिसत आहे असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या चर्चांदरम्यान सलमानने स्वतः कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान, त्याने रात्री उशिरा नवी पोस्ट शेअर केली आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानचे स्वत: चे फोटो वेगवेगळ्या लूकमध्या पाहायला मिळत आहेत. एक फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि डोक्यावर हॅट घातली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने एका वेगळ्या स्टाईलची हॅट घातली आहे. आणखी एका फोटोमध्ये त्याने जॅकेट घातले आहे. सलमानचे वेगवेगळ्या पोज आणि स्टाईलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण हे फोटो शेअर करताना लिहिलेले कॅप्शन सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे.


Shabana Azmi: जंतर मंतरवर पोहोचल्या शबाना आझमी, अभिजीत दिपके यांना दिला धीर; विद्यार्थ्यांशी साधला भावनिक संवाद

सलमानने चाहत्यांना, “तुमची तब्येत कशी आहे?” असा प्रश्न विचारला. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करत, “सर, तुम्ही ठीक आहात ना?” सलमान खानच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले. एका चाहत्याने, “Love you, Bhai,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने, “आम्ही सगळे ठीक आहोत; तुम्ही कसे आहात?” असा प्रश्न विचारत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणखी एका चाहत्याने, “जर तुम्ही ठीक असाल, तर आम्ही सगळे ठीक आहोत,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. तर एका नेटकऱ्याने, “देव माझं आयुष्यही तुम्हाला देवो,” अशी प्रार्थना करत भाईजानवरील आपलं प्रेम व्यक्त केलं.

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता

Web Title: How is salman khans health after the viral video the bollywood superstar shared a late night post and asked fans this question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
1

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
2

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
4

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.