Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता

सलमान खानचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओत सलमानचा बदललेला लूक पाहून चाहते चिंतेत पडले असून, त्याच्या वाढत्या वयाबाबत आणि प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 10:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan video viral :बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरला त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओत सलमानचा बदललेला लूक पाहून चाहते चिंतेत पडले असून, त्याच्या वाढत्या वयाबाबत आणि प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

अलीकडेच सलमान खानने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कार्यालयाला भेट दिली. या कार्यक्रमात त्याने अनेक लाभार्थ्यांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या आणि त्यांच्याशी संवादही साधला. याचवेळी त्याने SRAच्या नवीन डेटा संकलन आणि वर्गीकरण सहाय्यता केंद्राचे उद्घाटनही केले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना डिजिटल प्रशासन आणि ई-गव्हर्नन्स सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मात्र, या कार्यक्रमादरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती सलमानच्या लूकची. साध्या पोशाखात आणि डोक्यावर कॅप घातलेल्या सलमानच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले. काहींनी त्याच्या डोळ्यांतील थकवा आणि चेहऱ्यावरील बदलांकडे लक्ष वेधत चिंता व्यक्त केली.

सलमान खानच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सलमानच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि थकवा जाणवत असल्याची चर्चा होत आहे. काही क्षणांमध्ये तो तोंडावर हात ठेवून खोकतानाही दिसत असल्याने त्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तसेच, त्याचे वजनही पूर्वीपेक्षा कमी झाल्यासारखे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

Jennifer Winget Wedding: व्हाईट गाऊन, डायमंड रिंग अन्…, अखेर जेनिफर विंगेट अडकली लग्नबंधनात; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे अनेक तर्कवितर्क लावले जात असले, तरी सलमान खानच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ व्हिडिओच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, त्याच्या बदललेल्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात; ‘प्रथम संकल्प’मध्ये एकत्र आली ‘रामायणम्’ची टीम, फोटो व्हायरल

सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कर्नल संतोष बाबू यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात असून, त्यात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत.

Web Title: What happened to salman khan viral video sparks concern among fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
1

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
3

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?
4

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.