Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जातात. काही फळे वर्षातून एकदाच उपलब्ध होतात तर काहीवेळा वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. याशिवाय फळांचा राजा म्हणून कायमच आंब्याचे नाव घेतले जाते. एप्रिल, मी महिन्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. बऱ्याचदा तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल. फळांचा राजा आंबा तर फळांची राणी कोण? चला तर जाणून घेऊया यामागील सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2026 | 10:41 AM

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:
1 / 5

फळांचा राजा आंबा असून चवीला अतिशय आणि गोड, रसाळ फळांचा यादीमध्ये कायमच आंब्याचे नाव घेतले जाते. आंबा हे फळ साठवून ठेवता येत नाही.

2 / 5

फळांचा राजा आंबा आहे तर फळांची राणी मँगोस्टीन म्हणून ओळखली जाते. हे फळ थायलँड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये विकले जाते. चवीला आंबट गोड असॆके मँगोस्टीन थायलँडमधील राष्ट्रीय फळ आहे.

3 / 5

मँगोस्टीन फळ आकाराने ताडगोळ्यासारखे असते. याचे वैज्ञानिक नाव Garcinia mangostana असे आहे. पूर्वीच्या काळी लंडनची राणी व्हिक्टोरिया हीने ताजे मँगोस्टीन फळ आणणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले होते.

4 / 5

मँगोस्टीनमध्ये विटामिन सी, के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेले फळ त्वचेसाठी फायदेशीर आहे.

5 / 5

मँगोस्टीनमध्ये असलेले फायबर पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. तसेच यामध्ये असलेले झँथोन्स नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स, पेशींचे नुकसान होऊ देत नाही.

Web Title: If mango is the king of fruits which one is the queen discover thailands national fruit and its fascinating story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • fruit
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
2

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
3

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.