Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका

पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी झपाट्याने वाढते आणि हृदय, किडनीच्या आरोग्याला हानी पोहचते. बाहेरचे अन्न, पॅक केलेले ज्यूस किंवा इतर पदार्थ बनवताना मिठाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. याशिवाय सॅलड किंवा कोणतीही फळे खाताना त्यावर मीठ टाकून खाल्ले जाते. पण जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनी निकामी होऊन आरोग्य बिघडते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा कोणतेही पदार्थ बनवताना मिठाचा वापर आवश्यकतेनुसार करावा. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 10:19 AM

सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

दररोज १,५०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम सेवन करू नये. पण आहारात तुम्ही यापेक्षा जास्त मीठ खात असाल तर किडनीला हानी पोहचू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात अतिशय कमी प्रमाणात मीठ खावे.

2 / 5

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात पाणी साचून राहते, ज्यामुळे सूज येणे, पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवतात. अतिमीठाचे सेवन केल्यामुळे फिटनेसवर परिणाम होण्याची शक्यता असते.

3 / 5

जास्त प्रमाणात सोडियम सेवन केल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

4 / 5

कोरडे तोंड आणि वारंवार घसा ओला करण्याची इच्छा होणे ही लक्षणे सुद्धा मिठाचे प्रमाण वाढल्यामुळे दिसून येतात. सोडियमच्या उच्च पातळीचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो.

5 / 5

अतिमीठाचे सेवन केल्यामुळे वारंवार लघवीला होणे, सतत पाणी पिण्याची इच्छा होणे इत्यादी लक्षणे वाढू लागतात. मीठ मूत्रपिंडांवर परिणाम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.

Web Title: If you are eating salt on salads and fruits stop kidney health may be at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • health issue
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम
1

सुरक्षित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा! जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश; जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती मोहीम

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम
2

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

Health Care Tips: लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार,
3

Health Care Tips: लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार,

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय
4

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.