Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊन त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात आवर्जून या पदार्थांचा समावेश करावा. पौष्टिक आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास कायमच तरुण आणि हेल्दी आरोग्य राहील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 11:56 AM

रोजच्या आहारात नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

Follow Us
Follow Us:
1 / 5

पेरूमध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरू खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच त्वचेचे आरोग्य सुधारेल.

2 / 5

पेरूमध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरू खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच त्वचेचे आरोग्य सुधारेल.

3 / 5

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. यामुळे फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5

दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खावे. दही खाल्ल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. दह्यात असलेले प्रोबायोटिक आतड्यांचे कार्य सक्रिय ठेवतात.

5 / 5

दैनंदिन आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. फळे खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वर्षभर तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

Web Title: Include these nutritious foods in your daily diet regularly your body will retain energy throughout the day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • glowing face
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.