Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात करा ‘या’ मसाल्यांचा समावेश, हंगामी आजारांपासून होणार नाही शरीराचे नुकसान

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आजारांमध्ये वाढ होते. शरीराला कोणत्याही गंभीर किंवा साथीच्या आजाराची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे सतत थकवा, अशक्तपणा तर काहीवेळा वारंवार चक्कर सुद्धा येते. वातवरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे हंगामी आजार वाढतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात कोणत्या मसाल्यांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 10:40 AM

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचा समावेश, हंगामी आजारांपासून होणार नाही शरीराचे नुकसान

Follow Us
Follow Us:
1 / 5

भारतीय मसाल्यांना आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे. हे मसाले केवळ जेवणासाठीच नाहीतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचे सेवन करावे.

2 / 5

प्रत्येक स्वयंपाक घरात हळद आवर्जून वापरली जाते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन मॅक्रोफेजेस, डेंड्रिटिक पेशी आणि बी व टी पेशींसोबत मिळून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

3 / 5

काळीमिरीमध्ये पायपेरिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात. तर यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे काळीमिरी आणि हळद एकत्र मिक्स करून खावी.

4 / 5

तुळशीचा वापर केवळ पूजेसाठीच नाहीतर औषधासाठी सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक खोकला, घसादुखी, सर्दी आणि इतर सामान्य आजारांपासून शरीराचा बचाव करतात.

5 / 5

लसूण खाल्ल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आहारात लसूणचे सेवन करावे. लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Web Title: Include these spices in your diet to boost immunity and protect your body from seasonal illnesses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • monsoon care
  • Spices

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.