Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावरील चरबी आणि सतत गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात करा समावेश, इन्फ्युज्ड वॉटर ठरेल उत्तम

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. महागडे डाएट, तासनतास व्यायाम तर काहीवेळा सप्लिमेंट्स आणि गोळ्या सुद्धा खाल्ल्या जातात. पण चरबी कमी करण्यासाठी खाल्लेल्या गोळ्यांचे परिणाम उतार वयात दिसू लागते. यामुळे किडनी आणि शरीरातील इतर अवयव निकामी होतात, ज्याचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत फॉलो करावी. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या इन्फ्युज्ड वॉटरचे सेवन उपाशी पोटी नियमित केल्यास महिनाभरात फरक दिसून येतील. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2026 | 11:30 AM

पोटावरील चरबी आणि सतत गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी 'या' पेयांचा आहारात करा समावेश, इन्फ्युज्ड वॉटर ठरेल उत्तम

Follow Us
Follow Us:
1 / 5

लिंबाच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि इतर गुणकारी घटक असतात. यामुळे पोटावरील चरबी जळून जाण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत होईल.

2 / 5

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेली विषारी घाण आणि चरबी जळून जाण्यास मदत होते.

3 / 5

सफरचंद आणि दालचिनीचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करते. बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात सफरचंदाचे तुकडे आणि एक तुकडा दालचिनी घालून रात्रभर ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करावे.

4 / 5

संत्र्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसेच संत्र्याच्या पाण्यात पुदिन्याची पाने सुद्धा टाकावीत. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

5 / 5

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा रास्पबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर पडून जातात आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Web Title: Incorporate these drinks into your diet to reduce belly fat and constant sweet cravings infused water is ideal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
1

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.