लठ्ठपणाचे व्यवस्थापन न केल्यास प्रौढावस्थेत मधुमेह, हृदयरोग, वंध्यत्व आणि नैराश्यासारख्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी दिला इशारा
जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजीमधील एका अहवालानुसार, जास्त व्यायाम केल्याने शरीरात कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढू शकते. बाबा रामदेव यांनी नैसर्गिकरित्या वजन कसे कमी करावे? सांगितले
आजकाल भारतातील लोक लठ्ठपणाला झपाट्याने बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी काय करावे हे बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया. हे सोपे उपाय लठ्ठपणा करतील कमी
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं कठीणच झालंय, यामुळे लठ्ठपणाही वाढीला लागलाय. तीनपैकी एका व्यक्तीला लठ्ठपणाचा बळी होताना आपण पाहतोय, पंचकर्माचा घ्या आधार
जर आपण वेळीच काळजी घेतली नाही तर येत्या काळात प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितले आहे. यासोबतच त्यांनी लोकांना विशेष आवाहनही केले.
नोव्हो नॉर्डिस्कने भारतात विगोव्ही हे वजन नियंत्रण व हृदयविकारांची जोखीम कमी करणारे औषध लाँच केले. हे आठवड्यातून एकदा घेतले जाणारे पेन स्वरूपातील औषध असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे लागते.
35 ते 49 वय असलेल्या 50% भारतीय स्त्रियांचे वजन जास्त आहे किंवा त्या लठ्ठ आहेत. एका अभ्यासात मासिक पाळी सुरू होण्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत आरोग्यावर अनपेक्षित परिणाम होण्याची धोक्याची सूचना
चुकीच्या खाण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाल आणि वाढता ताण - या सर्वांमुळे मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर त्यांच्या मनावर आणि भावनांवरही होतो.
उन्हाळयात फळांचे सेवन फायद्याचे ठरू शकते, त्यातही जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि झटपट वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर संत्री यात तुमची करू शकते. याचे सेवन शरीरातील…
जागतिक आरोग्य दिनी सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये २०२५० पर्यंत ४४ कोटींपेक्षा जास्त भारतीय नागरिक लठ्ठपणाचा शिकार होतील, असे आवाहालामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली जागून आरोग्याची काळजी घ्यावी.
लठ्ठपणा हा एक साथीचा रोग म्हणून उदयास येत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की २०५० पर्यंत जगातील एक तृतीयांश मुले लठ्ठ असतील. नक्की काय म्हणतात वैज्ञानिक आणि काय आहे सत्य…
लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ मानले जाते, परंतु तरीही भारतातील लोक त्याबद्दल गंभीर नाहीत, अशा परिस्थितीत जागरूकतेची नितांत गरज आहे. आज जागतिक लठ्ठपणा दिन असून याबाबत अधिक माहिती घेऊया